लाडकी बहीण योजनेचे तुमचे स्टेटस चेक करा ! अर्ज मंजूर की रद्द ?

cm Ladaki bahin yojana status : लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर

 

होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा.

 

👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇

 

 

Ladaki bahin yojana form rejected : नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरताना झालेल्या काही चुकांमुळे फॉर्म आता रिजेक्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. याची कारणे वेगवेगळी देण्यात आलेले आहेत.

भरलेले फॉर्म कोणकोणत्या कारणांमुळे रिजेक्ट झालेले आहे ते एकेक करून आपण कारणे पाहू.

आपल्या फॉर्म स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला ॲप ओपन करायचा आहे.
ॲप ओपन झाल्यावर केलेले अर्ज या बटणावर क्लिक करा.
भरलेल्या अर्जावर Status : Disapprove असं जिथे दाखवत असेल ते ओपन करा.
असे Status : Disapprove इंग्लिश मध्ये लिहून आल्यास फॉर्म रिजेक्ट झालेला आहे.त्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दुरुस्त्या कराव्या लागतील.
कोण कोणत्या दुरुस्त्या करायच्या आहेत हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा⬇️⬇️

👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇

 

फॉर्म रिजेक्ट करण्याची काही कारणे दाखवत आहे. त्यापैकी काही कारणे खालील प्रमाणे दिलेले आहेत आणि इतर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ पहा.☝️

वैयक्तिक बँक खाते नसणे.
हमीपत्र त्रुटी असणे किंवा दिले नाही.
हमी पत्रात खुणा केलेल्या नाहीत. हमी पत्रावर साइन नसणे.
आधार कार्ड क्रमांक चुकीचा असणे आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसणे.
बँक खात्याचा तपशील म्हणजेच खातेदाराचे नाव/ बँकेचे नाव/ खाते क्रमांक/ आयएफसी कोड योग्य नाही.
अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र /शाळा cm Ladaki bahin yojana status सोडल्याचा दाखला /15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/ 15 वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणती एक प्रमाणपत्र /ओळखपत्र जोडलेले नाही किंवा चुकीचे जोडलेले आहे
रेशन कार्ड वरील नाव स्पष्ट न दिसणे
आधार कार्डवर नाव जसे इंग्लिश मध्ये आहे त्याच प्रकारे फॉर्म इंग्लिश मध्ये भरणे.
आधार कार्ड आणि रेशन कार्ड पत्ता सारखा नसणे
अशाप्रकारे विविध कारणे त्यांनी दिलेले आहेत याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेला आहे. कृपया तो संपूर्ण व्हिडिओ पहा आणि समजून घ्या

Leave a Comment